सर्वात मोठी बातमी! बंडखोर खासदार मूळ शिवसेना असल्याचा दावा करणार? पडद्यामागच्या मोठ्या हालचाली काय? (opens original article in a new tab)
ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे. खासदारांना मूळ शिवसेना असल्याचा दावा करावा लागणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या हातून गट जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
- ठाकरे गटाच्या 6 खासदारांनी बंडाचं निशाण फडकवलं आहे.
- खासदारांना मूळ शिवसेना असल्याचा दावा करावा लागणार आहे.
- उद्धव ठाकरे यांच्या हातून गट जाऊ शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे.
Conversation
No comments yet
Threaded discussion is coming next — this is where the community conversation about this story will live.