सरकार दरबारी ते मृत ठरले,पाटणच्या जाधव यांचे न्यायासाठी ११ महिने मुंबईला खेटे.. (opens original article in a new tab)
पाटण गिरेवाडी येथील रवींद्र जाधव यांचे आधार कार्ड डी-एक्टीव्हेट करण्यात आले आहे. जाधव यांना आता आपण जीवंत आहोत हे सांगत सातारा ते मुंबई गेली ११ महिने खेटरं झिजवावी लागत आहेत. आधार कार्ड बंद झाल्याने त्यांचे बँक व्यवहार, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि इतर शासकीय आणि खाजगी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
- पाटण गिरेवाडी येथील रवींद्र जाधव यांचे आधार कार्ड डी-एक्टीव्हेट करण्यात आले आहे.
- जाधव यांना आता आपण जीवंत आहोत हे सांगत सातारा ते मुंबई गेली ११ महिने खेटरं झिजवावी लागत आहेत.
- आधार कार्ड बंद झाल्याने त्यांचे बँक व्यवहार, रेशन कार्ड, पासपोर्ट आणि इतर शासकीय आणि खाजगी कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत.
Conversation
No comments yet
Threaded discussion is coming next — this is where the community conversation about this story will live.