Vastu Shastra : घरात ताण तणाव वाढलाय? सतत आर्थिक समस्या येतायेत? मग करा हा सोपा उपाय (opens original article in a new tab)
वास्तुशास्त्रानुसार मिठाच्या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करता येते आणि आर्थिक समस्या दूर होऊ शकतात.
- वास्तुशास्त्रानुसार मिठाला लक्ष्मी मातेचं रूप मानलं जातं.
- सैंधव मिठाच्या उपायांनी घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करता येते.
- राहु-केतूचा प्रभाव कमी करण्यासाठी वायव्य दिशेला सैंधव मिठ ठेवावं.
- आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मुख्य दरवाजाजवळ वायव्य दिशेला मिठ ठेवावं.
Conversation
No comments yet
Threaded discussion is coming next — this is where the community conversation about this story will live.