IRE vs IND : टीम इंडिया पहिल्या सामन्यासाठी सज्ज, श्रेयसकडे नेतृत्व, वैभवचं पदार्पण होणार? (opens original article in a new tab)
टीम इंडिया आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी 20I मालिका खेळणार आहे. श्रेयस अय्यर कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे आणि वैभव सूर्यवंशी भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम मोडीत काढू शकतो.
- टीम इंडियाच्या आयर्लंड दौऱ्याची 26 जूनपासून सुरुवात होईल.
- श्रेयस अय्यर टी 20I कर्णधार म्हणून पदार्पण करणार आहे.
- वैभव सूर्यवंशी भारताकडून सर्वात कमी वयात पदार्पण करण्याचा विक्रम मोडीत काढू शकतो.
Conversation
No comments yet
Threaded discussion is coming next — this is where the community conversation about this story will live.