वसमतमध्ये बोगस 'गावठाण' प्रमाणपत्राद्वारे भूखंडाची विक्री:दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल (opens original article in a new tab)
वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. गावठाण प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पोलिसांनी देवानंद साबळे आणि मंगेश पारवेकर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
- वसमत शहरातील सर्वेनंबर १८० मध्ये गावठाणचे बनावट प्रमाणपत्र जोडून भुखंडाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
- गावठाण प्रमाणपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
- पोलिसांनी देवानंद साबळे आणि मंगेश पारवेकर यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
Conversation
No comments yet
Threaded discussion is coming next — this is where the community conversation about this story will live.